how to make a website

Learn Adobe Premier Pro CC Video Editing 

in Marathi at Home

High defination video tutorials with assignments and project files

Adobe-Premiere-Pro-CC-DVD image

Adobe Premiere Pro CC
Marathi Self Learning Programme

या सेल्फ लर्निंग प्रोग्रॅम मध्ये अडोबी प्रीमिअर प्रो सी सी या शक्तिशाली व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेअर च्या तांत्रिक परिचयापासून ते प्रोफेशनल व्हिडीओ एडिटिंग करण्यासाठी लागणारी विविध टूल्स, टेक्निक्स, आणि टिप्स सुलभपणे शिकता येणार आहेत. सिंगल फ्रेम लेव्हल पर्यंत अचूकता असलेले व्हिडीओ एडिटिंग, ऑडीओ लेव्हल्स, सिनेमॅटिक कलर करेक्शन, टायटल्स, ट्रान्जीशन्स, व्हिडीओ इफेक्टस् या सोबत डीव्हीडी, इंटरनेट, युट्युब, मोबाईल फोन्स या माध्यमांसाठी व्हिडीओ रेंडर करणे या सर्व प्रक्रिया सहजपणे आणि ओघवत्या शैलीमध्ये शिकता येणार आहेत.

स्वयम् लर्न च्या या प्रोग्रॅम मधून अडोबी प्रीमिअर प्रो सी सी शिकण्यासाठी लागणाऱ्या व्हिडीओ क्लिप्स, ऑडीओ क्लिप्स, ग्राफिक्स यांचाही समावेश प्रोग्रॅम डीव्हीडी मध्येच केलेला असल्याने शिकण्यासाठी आणि नंतर सराव करण्यासाठी याच मटेरीअलचा वापर करता येईल

प्रोग्राम मधील एकूण 42 व्हिडिओ लेसन्स पैकी पहिली 05 लेसन्स फ्री डाउनलोड करा.

सम्पूर्ण प्रोग्राम मिळविण्यासाठी प्रोग्राम डिव्हीडी ऑर्डर करा 

01 Introduction▼

02 Basics of video▼

03 Video CODECs▼

04 New project▼

05 Workspace introduction▼

06 Import

07 Bins

08 Source monitor

09 Editing in source monitor

10 Insert in timeline

11 Insert in timeline 2

12 Trimming in timeline

13 Razor tool14 Track select tool

14 Track select tool


15 Ripple edit

16 Rolling edit

17 Rate stretch tool

18 Timeline operations

19 Audio: 1

20 Audio: 2

21 Audio 3

22 Images in video

23 Titles: 1

24 Titles: 2 

25 Titles: 3

26 Titles: 4

27 Transitions: 1

28 Transitions: 2


29 Effects basics

30 Cinematic video

31 Three way colour correction

32 RGB curves

33 Motion effects

34 Effects animations

35 Track matte keying

36 Some useful effects

37 Rendering: 1

38 Rendering: 2

39 Rendering: 3

40 DVD authoring

41 Project management

42 Project backup 


प्रोग्राम ऑर्डर करा  


लर्निंग प्रोग्रामची डीव्हीडी ऑनलाइन खरेदी करा. अथवा डीव्हीडी  कॅश ऑन डिलीवरीनेही ऑर्डर करू शकता.
या लर्निंग प्रोग्राम मधील एक्सरसाईज फाइल्स मध्ये हाय रेजोल्युशन व्हिडीओ फाईल्स, ऑडीओ फाईल्स असल्याने
या सर्वांची गिगाबाईट मधील साईज मोठी आहे त्यामुळे हा लर्निंग प्रोग्राम डाउनलोडसाठी उपलब्ध नाही. 


डीव्हीडी ऑनलाइन खरेदी करा

Rs 750 + 70 शिपिंग चार्जेस

डेबिट, क्रेडिट कार्ड अथवा नेट बँकिंग व्दारा पेमेंट करा.
स्पीड पोस्ट किंवा कुरियर ने होम डिलीवरी 
Rs 820

कॅश ऑन डिलीवरी आर्डर करा 

Rs 750 + 100 सी ओ डी चार्जेस

भारतातील सर्व शहरे तसेच ग्रामीण क्षेत्रातील सर्व ठिकाणी
कॅश ऑन डिलीवरी सेवा उपलब्ध  
Rs 850

Other options for payment

Cash Deposit / Online banking (NEFT/ IMPS)

Name of bank: Bank of India
Branch: Kothrud, Gujrat Colony, Pune
Name of account : Digital Canvas 
Account no: 052320100000577
Account type: Current Account
IFSC: BKID0000523

Pay by BHIM / UPI

UPI ID: swayamlearn@upi

आपल्याला काही विचारायचे आहे का ?

कृपया आपला प्रश्न, शंका विचारा. आम्ही आपणाशी संवाद साधायला उत्सुक आहोत. आम्ही आपल्याशी इमेल अथवा फोन व्दारे संपर्क साधू.

FOLLOW US