free web page maker

Autodesk AutoCAD tutorials in Marathi 

High defination video tutorials with assignments and project files

Autodesk AutoCAD 2013 LT
Marathi Self Learning Programme 

स्वयम् लर्न ऑटोडेस्क ऑटोकॅड LT 2013 या प्रोग्राममध्ये ऑटोडेस्क ऑटोकॅड या सॉफ्टवेअर च्या परिचयापासून ते संपूर्ण ड्रॉइंग करून त्याची हव्या असलेल्या स्केलला हव्या त्या आकारात प्रिंट करण्यापर्यंत च्या विविध लेसन्सचा समावेश करण्यात आला आहे. विविध इन्जिनिअरिन्ग शाखांमध्ये तसेच आर्किटेक्चरल, इंटेरियर डिझायनिंगचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, आणि  या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी हा लर्निंग प्रोग्राम उपयुक्त आहे.

स्वयम् लर्न प्रोग्राम मध्ये साध्या, सुलभ मराठी मधील हाय डेफिनेशन व्हिडिओ लेसन्स आहेत. यासोबत लेसन मध्ये शिकविलेल्या रेफरन्स फाइल्स सुद्धा प्रोग्राम मध्ये आहेत, त्यांच्या मदतीने लेसन मध्ये पाहिलेले डेमॉन्स्ट्रेशन् तुम्हाला स्वतः करून पाहता येते.

प्रोग्राम मधील एकूण 53 व्हिडिओ लेसन्स पैकी पहिली 08 लेसन्स फ्री डाउनलोड करा.

सम्पूर्ण प्रोग्राम मिळविण्यासाठी प्रोग्राम डाऊनलोड करा अथवा डिव्हीडी ऑर्डर करा 

01 Introduction▼

02 Units▼

03 Drawing limit▼

04 Line▼

05 Polyline▼

06 Circle/Arc▼

07 Rectangle/Polygon▼

08 Ellipse/Spline▼

09 Construction line / Ray

10 Pan and Zoom

11 Object Snap

12 Dynamic input

13 Polar tracking

14 Isometric snap

15 Object snap tracking

16 Object selection

17 Useful commands

18 Move

19 Copy

20 Rotate

21 Mirror

22 Trim

23 Offset

24 Stretch

25 Scale

26 Fillet

27 Chamfer

28 Array

29 Extend

30 Join

31 Explode

32 Object properties

33 Line weight / Match properties

34 File operations

35 Options

36 Layers-1

37 Layers-2

38 Layers-3

39 Hatch

40 Gradient/Solid hatch

41 Blocks: internal

42 Blocks: external

43 Divide/Measure

44 Clipboard operations

45 Image attachment

46 Dimensions-1

47 Dimensions-2

48 Dimensions-3

49 Text

50 Ploting in Modelspace

51 Ploting in Layout: 1

52 Ploting in Layout: 2

53 Assignment

प्रोग्राम ऑर्डर करा  


आपण संपूर्ण स्वयम् लर्न प्रोग्राम्स डाउनलोड करू शकता किंवा लर्निंग प्रोग्रामची  सीडी ऑनलाइन खरेदी करू शकता
तसेच सीडी  कॅश ऑन डिलीवरीने ही ऑर्डर करू शकता.

डाऊनलोड व्हर्जन 

Rs 700 मात्र 
Rs 700

  डाऊनलोड साइज 530 MB

  प्रथम डाऊनलोड करा, एक्टिवेशनच्या वेळी ऑनलाइन पेमेंट करा 

सीडी ऑनलाइन खरेदी करा

Rs 750 + 70 शिपिंग चार्जेस 
Rs 820

  डेबिट, क्रेडिट कार्ड अथवा नेट बँकिंग व्दारा पेमेंट करा.

  स्पीड पोस्ट किंवा कुरियर ने होम डिलीवरी 

कॅश ऑन डिलीवरी आर्डर करा 

Rs 750 + 100 सी ओ डी चार्जेस 
Rs 850

  भारतातील सर्व शहरे तसेच ग्रामीण क्षेत्रातील सर्व ठिकाणी  

  कॅश ऑन डिलीवरी सेवा उपलब्ध 

Other options for payment

Cash Deposit / Online banking (NEFT/ IMPS)

Name of bank: Bank of India
Branch: Kothrud, Gujrat Colony, Pune
Name of account : Digital Canvas 
Account no: 052320100000577
Account type: Current Account
IFSC: BKID0000523

Pay by BHIM / UPI

UPI ID: swayamlearn@upi

आपल्याला काही विचारायचे आहे का ?

कृपया आपला प्रश्न, शंका विचारा. आम्ही आपणाशी संवाद साधायला उत्सुक आहोत. आम्ही आपल्याशी इमेल अथवा फोन व्दारे संपर्क साधू.

FOLLOW US