bootstrap slideshow


Karizma wedding album backgrounds

FREE DOWNLOAD

Image format: JPEG (Highest quality)

Image size in pixels : 10,800 X 3,600

Resolution: 300 PPI (300 DPI) 

Printable size : 36 X 12 Inches

Wedding-Background-1
हाय रेजोल्यूशन इमेज (6.90 MB) डाऊनलोड करण्यासाठी इमेज वर क्लिक करा 
Wedding-Background-2
हाय रेजोल्यूशन इमेज डाऊनलोड (10.9 MB) करण्यासाठी इमेज वर क्लिक करा
Wedding-background-3
हाय रेजोल्यूशन इमेज डाऊनलोड (12.50 MB) करण्यासाठी इमेज वर क्लिक करा
wedding-album-collection

Professional Wedding Album PSD Backgrounds

स्वयम् लर्नच्या डिझायनर्सनी डिझाईन केलेल्या वेडिंग अल्बम PSD टेम्पलेटस् कलेक्शन आम्ही लवकरच उपलब्ध करणार आहोत. या कलेक्शनची किंमत, फ्री सॅम्पल्स अणि कॅटलॉग लवकरच इथे उपलब्ध होइल. पूर्णपणे एडीटेबल असलेल्या या टेम्पलेटस् आपण जशाच्या तशा वापरू शकता किंवा त्यात हवे असलेले बदल सहजपणे करू शकता. आपल्या ग्राहकसाठी सुंदर वेडिंग अल्बम्स डिझाईन करणे आता काही मिनिटांचेच काम असेल.

या टेम्पलेटस् ची प्रमुख वैशिष्ट्ये

18 बाय 12 इंच अल्बम साठी 36 बाय 12 इंच आकाराच्या शीट्स
300 DPI रेजोल्युशन
मल्टी लेअर PSD फाईल्स    

Corel-Draw-graphics-collection-DVD-cover

Corel Draw Professional Graphics Collection

स्वयम् लर्नच्या डिझायनर्सनी डिझाईन केलेल्या कोरल ड्रा मधील प्रोफेशनल ग्राफिक्स अणि टेम्पलेटस् कलेक्शन आम्ही लवकरच उपलब्ध करणार आहोत. या कलेक्शनची किंमत, फ्री सॅम्पल्स अणि कॅटलॉग लवकरच इथे उपलब्ध होइल. पूर्णपणे एडीटेबल असलेल्या या टेम्पलेटस् आणि ग्राफिक्स आपण जशाच्या तश्या वापरू शकता किंवा त्यात हवे असलेले बदल सहजपणे करू शकता. टेम्प्लेट केवळ टेक्स्ट टाईप करून काही मिनिटात आपल्या ग्राहकांसाठी सुंदर आणि प्रोफेशनल आर्टवर्क तयार करू शकता.

या ग्राफिक्स टेम्पलेटस् कलेक्शनची प्रमुख वैशिष्ट्ये 


विभिन्न व्यवसायांसाठी लोगोज् सह व्हिजिटिंग कार्ड्स च्या अनेक डिझाइन्स 

वेडिंग इनविटेशन कार्ड्सच्या रेडीमेड टेम्पलेट्स

कोरल ड्रा फॉर्मेट मधील वेडिंग क्लिप आर्ट

बर्थडे बॅकग्राउंड्स 


शुभेच्छा, स्वागत समारोह, अभिनन्दन अशा टायटल्ससाठी कॅलिग्रफिक टेक्स्ट डिजाइन्स 

विविध प्रकारची आर्टवर्क तयार करण्यासाठी बॅकग्राउंड्स 

स्कुल, कॉलेजेस साठी सर्टिफिकेट टेम्पलेट्स 

सुप्रसिद्ध ब्रॅन्डस् चे लोगोज 

कार्पोरेट इन्फोग्रफिक्स 

ब्रोशर्स, एडवर्टाइजेस यांच्या रेडीमेड टेम्पलेट्स

ग्राफिक्स आणि टेम्प्लेट कलेक्शन उपलब्ध झाल्यानंतर फ्री सॅम्पल्स अणि कॅटलॉग प्राप्त करण्यासाठी कृपया नोंदणी करा
Wedding-background-4
हाय रेजोल्यूशन इमेज (17.50 MB) डाऊनलोड करण्यासाठी इमेज वर क्लिक करा
wedding-back-5
हाय रेजोल्यूशन इमेज (13.70 MB) डाऊनलोड करण्यासाठी इमेज वर क्लिक करा
Photoshop-Marathi-tutorials-DVD-cover

Swayamlearn Adobe Photoshop CS6
Basic to Advanced Marathi learning programme

प्रोफेशनल इमेज एडिटिंग, रिटचिंग, विविध इमेज काम्पोजीशन्स, तसेच जाहिराती, कमर्शिअल ग्राफिक्स, वेडिंग अल्बम्स आणि यासारखी अनेक व्यावसायिक कौशल्ये यांचे अनुभवी इंडस्ट्री प्रोफेशनल व्दारा मराठी मध्ये घरबसल्या ट्रेनिंग

माध्यम भाषा: मराठी
लेव्हल: बेसिक पासून ऍडव्हान्सड् पर्यंत
कोणासाठी: फोटोग्राफी, ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, मल्टीमिडिया, व्हिडीओ प्रोडक्शन या क्षेत्रांमध्ये करिअर  इच्छिणाऱ्यांसाठी तसेच या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी  

Wedding-background-6
हाई रेजोल्यूशन इमेज (11.00 MB) डाऊनलोड करने के लिए इमेज पर क्लिक करें
Wedding-Background-7
हाय रेजोल्यूशन इमेज (11.00 MB) डाऊनलोड करण्यासाठी इमेज वर क्लिक करा
Wedding-background-8
हाय रेजोल्यूशन इमेज (24.50 MB) डाऊनलोड करण्यासाठी इमेज वर क्लिक करा
Corel-Draw-Marathi-tutorials-DVD-cover

Swayamlearn Corel Draw X6
Basic to Advanced Marathi learning programme

प्रोफेशनल ग्राफिक्स डिझायनिंग, इलस्ट्रेशन्स, व्हिजिटिंग कार्ड्स, 2D, 3D लोगो डिझायनिंग, बोशर्स, इन्विटेशन कार्ड्स, फ्लेक्स बोर्ड डिझायनिंग, जाहिराती यांचे परिपूर्ण ट्रेनिंग

माध्यम भाषा: मराठी
लेव्हल: बेसिक पासून ऍडव्हान्सड् पर्यंत
कोणासाठी: प्रिंटींग आणि पब्लिशिंग इंडस्ट्री, डी टी पी, ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, मल्टीमिडिया, या क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी तसेच या क्षेत्रातील व्यक्तींसाठी

Corel-Draw-graphics-collection-DVD-cover

Corel Draw Professional Graphics Collection

● 400+ मॉडर्न, स्टायलिश 2D आणि 3D लोगोज (इंग्रजी अक्षरे आणि व्यवसायांप्रमाणे)
● 140 आकर्षक व्हिजिटिंग कार्ड डिझाईन्स
● 400+ वेडिंग कार्ड डिझाइनिंग साठी क्लिपआर्ट्स
● 100+ मराठी कॅलीग्रफिक टेक्स्ट डिझाईन्स
● रेडी टू युज पूर्णपणे एडीट करता येणाऱ्या ग्राफिक्स. 

Wedding-Background-9
हाय रेजोल्यूशन इमेज (11.80 MB) डाऊनलोड करण्यासाठी इमेज वर क्लिक करा
Wedding-background-10
हाय रेजोल्यूशन इमेज डाऊनलोड (10.70 MB) करण्यासाठी इमेज वर क्लिक करा
Wedding-background-12
हाय रेजोल्यूशन इमेज (19.10 MB) डाऊनलोड करण्यासाठी इमेज वर क्लिक करा
Wedding-Background-12
हाय रेजोल्यूशन इमेज (13.10 MB) डाऊनलोड करण्यासाठी इमेज वर क्लिक करा
Wedding-Album-background-13
हाय रेजोल्यूशन इमेज (30.00 MB) डाऊनलोड करण्यासाठी इमेज वर क्लिक करा
Wedding-Album-Background-14
हाय रेजोल्यूशन इमेज (11.00 MB) डाऊनलोड करण्यासाठी इमेज वर क्लिक करा
Wedding-Albm-Background-15
हाय रेजोल्यूशन इमेज (5.67 MB) डाऊनलोड करण्यासाठी इमेज वर क्लिक करा

FACEBOOK COMMENTS WILL BE SHOWN ONLY WHEN YOUR SITE IS ONLINE

FOLLOW US